Hotel Shivraj
हॉटेल शिवराज परिवाराच्या वतीने आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
ही दिवाळी सुख, समृद्धी, आणि आनंद घेऊन येवो.✨
हॉटेल शिवराज परिवाराच्या वतीने आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
ही दिवाळी सुख, समृद्धी, आणि आनंद घेऊन येवो.✨
आमची एकमेव अधिकृत शाखा म्हणजे हॉटेल शिवराज, जुना मुंबई - पुणे महामार्ग, भेगडे लॉन्स समोर, वडगाव,मावळ, महाराष्ट्र ४१२१०६ येथे आहे. ही आमची मूळ पहिली शाखा आहे.
बाकी सर्व नकली आहेत.
Our sole authorized branch is Hotel Shivraj, located at Old Mumbai-Pune Highway, in front of Bhegade Lawn, Vadgaon, Maval, Maharashtra 412106. This is our original and primary branch. All others are unaffiliated
Our Specialties:
Additionally, we serve:
जर एखाद्या व्यक्तीने एक तासात बुलेट थाळी संपवली, तर त्याला रॉयल एनफिल्ड गिफ्ट केली जाईल.
अगर कोई व्यक्ति एक घंटे में बुलेट थाली खत्म करता है, तो उसे रॉयल एनफील्ड गिफ्ट में दी जाएगी.
If someone finishes the Bullet Thali within an hour, they will be gifted a Royal Enfield.
आमचे खास थाळी प्रकार आणि चविष्ट महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्या!
खास थाळी प्रकार:
इतर खास पदार्थ:
कडकनाथ चिकन, गावठी चिकन, 054502 भाकरी, सुरमई, मांदेली, तंदूर, कबाब, आणि अनेक स्वादिष्ट पर्याय.
आपल्या कुटुंबासोबत हसत-खेळत, प्रेमळ आठवणींच्या सोबतीने अस्सल महाराष्ट्रीयन स्वादाचा आनंद घ्या – फक्त हॉटेल शिवराजमध्ये!
आपल्या आपल्या माणसांसोबत आठवणींना रंग देणारा स्वाद, फक्त हॉटेल शिवराजमध्ये. येा, आम्ही तुमचं स्वागतासाठी सदैव तत्पर आहोत!
Hotel Shivraj, Old Mumbai - Pune Highway, in front of bhegade lawn, Vijay Nagar Colony, Vadgaon, Maharashtra, India
Mon | 11:00 am – 11:00 pm | |
Tue | 11:00 am – 11:00 pm | |
Wed | 11:00 am – 11:00 pm | |
Thu | 11:00 am – 11:00 pm | |
Fri | 11:00 am – 11:00 pm | |
Sat | 11:00 am – 11:00 pm | |
Sun | 11:00 am – 11:00 pm |
अतुल वायकर, हॉटेल शिवराजचे संस्थापक आणि सह व्यवस्थापक, हे एक कुशल उद्योजक आहेत. त्यांनी अलीकडेच विविध नवकल्पनात्मक योजना सादर केल्या, जसे ‘बुलेट थाळी’, जिथे एक तासात थाळी संपवल्यास, 2.5 लाखांची बुलेट बाइक फ्री मिळते. तर ‘रावन थाळी’त, जर चार लोकांनी एक तासात ती संपवली, तर थाळी फ्री सोबतच त्यांना 5000 रुपये अतिरिक्त दिले जातात. अशा योजनांमुळे व्यवसायाने कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांनंतरही भरभराट साधली, ज्यामुळे इतर अनेक हॉटेल बंद पडली. अतुल वाइकर यांच्या नवाकल्पनांच्या जोरावर हॉटेल शिवराज उच्च स्थरावर पोहोचला आहे.
मुख्य म्हणजे, अतुल वायकर यांचं कामाप्रति आदर आणि कलागुणांचं कौतुक विशेषत्वानं देखील जाणवतं. ते प्रत्येकाच्या कार्याची कदर करतात आणि कलावंतांच्या गुणांना प्रोत्साहन देतात.
मोहित शेठ, होटेल शिवराजचे सह व्यवस्थापक, हे उत्तम खाद्यसंस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रेमी आहेत. अतुल वाइकर यांचे ते जूने आणि घनिष्ठ मित्र असून, अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांची आहारशैली पोषक आणि रुचकरतेचा उत्तम संयोग असून, वजन जरा जास्त असलं तरी त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व नेहमीच उठून दिसतं. ते स्वत:च्या खाण्यावर विशेष प्रेम करतात, आणि त्यांच्या हातचं जेवण म्हणजे एक आनंददायी अनुभव.
has gained fame and recognition for his unique style and humor, especially around food and entertaining reviews. His catchy personality and memorable catchphrase have made him a viral sensation, particularly with fans who enjoy his love for food and lively presence.
is a popular initiative by Sagar and Sanket, known for their engaging and mouth-watering food reviews and explorations. They focus on discovering unique culinary spots, tasting a variety of dishes, and sharing their honest feedback with viewers. With a lively presentation style and a passion for food, Sagar and Sanket have built a strong fan base who tune in to see their latest food adventures and recommendations.
आम्ही आमच्या कुटुंबासह हॉटेल शिवराजमध्ये एक अद्वितीय अनुभव घेतला. आमच्या समोर ‘रावण थाळी’ होती, जिच्या विविध पदार्थांनी आणि चवींच्या रंगबेरंगीने आम्हाला मंत्रमुग्ध केलं. जरी आम्हाला ती तिघांनी परिपूर्ण करता आली नाही, तरी या अनोख्या आव्हानाचा आनंद घेताना आम्ही खूप खुश आहोत. हॉटेल शिवाराजनं आमच्या कुटुंबासाठी एक अतूट आठवण निर्माण केली आहे.
मी आणि माज्या मित्रांनी हॉटेल शिवराजमध्ये ‘बुलेट थाळी’ चं आव्हान स्वीकारलं. एकट्यानं ती संपवणं खरं आव्हानात्मक होतं, पण या अनोख्या अनुभवात आम्ही खूप मजा केली. उत्कृष्ट चवीच्या विविधतेनं आम्हाला प्रभावित केलं, आणि हॉटेल शिवराजच्या आदरातिथ्यानं आम्ही भारावून गेलो आहोत.
Hotel Shivraj has been an amazing experience for us. The unique concept of the ‘Ravan Thali’ had us excited, and though we couldn’t finish it, the variety and flavors were truly delightful. The ambiance and service were top-notch. A must-visit for anyone looking for a memorable dining experience!
Dining at Hotel Shivraj was an unforgettable experience! We were intrigued by the ‘Bullet Thali’ challenge. While finishing it was quite a task, the assortment of flavors and generous portions left us impressed. The hospitality and vibrant atmosphere made our visit truly special. Highly recommend it!
होटल शिवराज में हमारा अनुभव बेहद शानदार रहा। हमने ‘बुलेट थाली’ का चैलेंज लिया, जो एक मजेदार अनुभव था। हालाँकि इसे पूरा करना आसान नहीं था, पर वहाँ के व्यंजनों की विविधता और स्वाद ने दिल खुश कर दिया। माहौल और सेवा भी बहुत ही बेहतरीन थी। एक यादगार भोजन अनुभव के लिए यह जगह जरूर जाएँ!
Copyright © 2024 Hotel Shivraj - All Rights Reserved.
Powered by GoDaddy
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.